
बीड : पळून उपयोग होणार नाही, आपण संकटाचा सामना केलेला आहे. व्यवस्थेरोधात लढता येत नाही, त्यामुळे आपण पोलिसांना शरण जाणार असल्याचे निलंबित आणि वादग्रस्त पोलिस अधिकारी रणजित कासले याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सांगितले. त्याच्यावर ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा नोंद झाला आहे.