Sweet Lime Price : मोसंबी भाववाढीचा आनंद ठरला औटघटकेचा; आठवडाभरात मोसंबीचे दर दहा हजाराने घसरले

आठवडयाभरापूर्वी प्रतिटन अठरा ते पंचवीस हजार रुपये भाव मिळविलेल्या मोसंबीचे दर आता अचानक घसरल्याने स्थानिक मोसंबी उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला.
Sweet Lime Price issue

Sweet Lime Price issue

sakal

Updated on

पाचोड - आठवडयाभरापूर्वी प्रतिटन अठरा ते पंचवीस हजार रुपये भाव मिळविलेल्या मोसंबीचे दर आता अचानक उत्तर भारतातील वातावरणात झालेल्या बदल व आंध्रातील वाढत्या आवकमुळे कमालीचे घसरल्याने स्थानिक मोसंबी उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला असून, टनामागे १० ते १२ हजार रुपयांची घसरण झाल्याने मोसंबी उत्पादकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरून त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र पाचोड (ता. पैठण) येथे पाहवयास मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com