Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये हॉटेल्स, किराणा, डेअरी व खाद्यपदार्थांची दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीवर गंभीर प्रश्नचिन्ह
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.

Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.

esakal
Updated on

टाकळी राजेराय : अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे विशेष पथक गावात तपासणीसाठी येणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय व परिसरात आज एकच खळबळ उडाली. कारवाईच्या भीतीने सकाळी अकरा वाजल्यापासूनच गावातील सर्व हॉटेल्स, किराणा दुकाने,डेअरी आणि खाद्यपदार्थांची प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी घाईघाईने बंद केली. यामुळे दिवसभर बाजारपेठेत शुकशुकाट होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com