Takli Rajeray Police Crack Down 200 Kg of Beef Seized
sakal
टाकळी राजेराय - गेल्या काही महिन्यापासुन खुलताबाद पोलिसांनी सुरु केलेल्या अवैध गोमांस विक्री विरोधातील कार्यवाहीला गुरूवारी (ता.१० ) मोठे यश आले. पथकाने केलेल्या धडक कार्यवाहित तालुक्यातील टाकळी राजेराय येथे दोनशे किलो गोमास जप्त करत दोन संशयीतावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.