Cloudy Weather: ढगाळ वातावरण पिकांसाठी हानिकारक; शेतकऱ्यांची चिंता वाढली
Cloudy Weather Triggers Pest Attack on Toor Crops: टाकरवण परिसरात ढगाळ वातावरणामुळे तूर आणि हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी कीटकनाशक फवारणी करून रोगांचा बंदोबस्त करत आहेत.