Tatyasaheb Chimane
sakal
कुंभार पिंपळगाव, जि. जालना - जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील कृषी वीजपुरवठा खंडित करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, घनसावंगीचे सभापती तात्यासाहेब एकनाथ चिमणे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयीन लढा उभारला आहे.