

Grant-in-Aid Row: Thousands of Teachers Hold Sit-In, 2 Lakh Students Affected
esakal
-संदीप लांडगे
छत्रपती संभाजीनगर: आश्वासनांचे गाजरे आणि कागदी घोड्यांचा खेळ आता पुरे झाला! अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर फुटला असून, आपल्या न्याय्य हक्कांसाठी शिक्षकांनी थेट 'मुंबईच्या वेशीवर' धडक दिली आहे.