Kasbe Tadwale Rain : दुध घेऊन परत गावाकडे येत असताना नदीच्या पाण्यातील प्रवाहाबरोबर वाहत चालले दहा शेतकरी; पोहता येत असल्याने वाचले जीव

दहा शेतकरी हातात दुधाने भरलेल कँड घेऊन एकमेकांना साखळी करून ओढ्यातून जाण्याचा प्रयत्न करत होते.
Kasbe Tadwale Heavy Rain

Kasbe Tadwale Heavy Rain

sakal

Updated on

कसबे तडवळे - आरणी, ता. धाराशिव येथे दुध घेऊन परत गावाकडे येत असताना नदीच्या पाण्यातील प्रवाहाबरोबर वाहत चालले दहा शेतकरी पोहता येत असल्याने व वेळीच ग्रामस्थांची मदत मिळाल्याने वाचले गेले असून वेळीच मदत मिळाल्याने व नशीब बलवत्तर असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com