

Tera Tirth Kund
sakal
धाराशिव : तेर (ता. धाराशिव) येथील सातवाहनकालीन तीर्थकुंडासाठी तीन कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तीर्थकुंडाच्या जतन आणि संवर्धनासाठी यापूर्वी एक कोटी ६४ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.