attempt theft in Raosaheb Danves Bungalow
sakal
जालना - माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या जालना शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील बंगल्याtत चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. घटना सोमवारी (ता. २९) सकाळी उघडकीस आली. सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.