Electric Shock Accident: विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू; परभणीतील पालममधील घटनेत तिघे गंभीर जखमी
Parbhani News: विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता.१४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालम शहरातील बालाजीनगरात घडली. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
परभणी : विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता.१४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालम शहरातील बालाजीनगरात घडली. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत.