Car Accident : टायर फुटल्याने कार उलटून तिघे जण जखमी; मुरमा शिवारातील घटना

भरधाव वेगातील कारचे टायर फुटल्याने कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार तब्बल दोनशे फूट अंतरावर जाऊन शेतात उलटली.
Car Accident

Car Accident

sakal

Updated on

पाचोड - भरधाव वेगातील कारचे टायर फुटल्याने कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार तब्बल दोनशे फूट अंतरावर जाऊन शेतात उलटून झालेल्या अपघातात कारचालका सह तिघेजण जखमी झाल्याची घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा (ता.पैठण) फाट्याजवळ मंगळवारी(ता.३१) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com