

Major Road Accident Reported on Dharashiv Highway
Esakal
Bolero Crashes Into Honda City After Hitting Divider धाराशीवमध्ये तीन कार एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. धाराशीव-लातूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन कारचा चुराडा झाला आहे. तर अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता.