mla sambhaji patil nilangekar, abhimanyu pawar, ramesh karad
sakal
उदगीर - नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर युतीच्या वतीने बुधवार (ता. १९) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे न देता तीन आमदारांनी भर पत्रकार परिषदेत काढता पाय घेत पलायन केले. त्यामुळे भाजपाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने संदेह व्यक्त करण्यात येत आहे.