
पाचोड - भरधाव वेगातील दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता.पैठण) शिवारात शुक्रवारी (ता. १२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात जखमी झालेल्यांची नावे बाबासाहेब साळूबा पोपळघट, कमलाबाई बाबासाहेब पोपळघट, रा.दरेगाव (ता.पैठण) व अरुण हरिभाऊ दहिवाळ रा.पाचोड, (ता.पैठण) अशी आहेत.