Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

10 ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौऱ्यासाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड.
samruddhi shimpale, indrajit kokate and kamakshi davkhare

samruddhi shimpale, indrajit kokate and kamakshi davkhare

sakal

Updated on: 

कळंब - याबाबत पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौऱ्यासाठी झालेल्या परीक्षा आधारे ठरवून दिलेल्या निकषानुसार अंतिम निवड झालेल्या वीस विद्यार्थ्यापैकी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या तीन विद्यार्थ्यांची निवड झालेली असल्यामुळे तालुका घरातून यांचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com