
Hingoli News
sakal
हिंगोली : चारही बाजूने पुराचे पाणी, काळाकुट्ट अंधार,वरतून पाऊस,निर्मनुष्य परिसर अशा बिकट परिस्थितीत एका झुडपाला धरून जीव मुठीत धरून बसलेल्या युवकाची अडीच तासाच्या प्रतीक्षेनंतर ग्रामस्थांच्या मदतीने झालेली सुटका हा थरार वसमत तालुक्यातील दारेफळ शिवारात शुक्रवारी रात्री घडला.