Beed News: पावसाने शेतातील उभं पीक पाण्याखाली गेलं, घरी जावं तर घरच पावसाने पडलेलं आहे. शेतात जावं तर मन उदास होतंय, देवा, जावं तरी कुठं? अशा केविलवाण्या भावना शेतकरी अशोक शिंदे (रा. जाधवजवळा, ता. केज) यांनी व्यक्त केल्या.
केज : पावसाने शेतातील उभं पीक पाण्याखाली गेलं, घरी जावं तर घरच पावसाने पडलेलं आहे. शेतात जावं तर मन उदास होतंय, देवा, जावं तरी कुठं? अशा केविलवाण्या भावना शेतकरी अशोक शिंदे (रा. जाधवजवळा, ता. केज) यांनी व्यक्त केल्या.