
Parli Vaijnath News
Sakal
परळी वैजनाथ : परळी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील पूलाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले असून, दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्याने रस्ता बंद होण्याची समस्या कायम आहे.