Vasmat Crime : लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून; डोक्यात घातली कुऱ्हाड

कामाच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला.
axe attack
axe attacksakal
Updated on

वसमत (जि. हिंगोली) - कामाच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. गुरुवारी (ता.१५) सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी लहान भावाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com