Jintur Accident : जिंतूरला कार अपघातात चार तरुण ठार

वळण रस्त्यावर ताबा सुटल्याने कार पुलाच्या कठड्यास धडकून उलटली.
Tragedy in Jintur Four Youths Killed in Horrific Car Accident

Tragedy in Jintur Four Youths Killed in Horrific Car Accident

sakal

Updated on

जिंतूर (जि. परभणी) - कार अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना जिंतूर-जालना मार्गावर येथून तीन किलोमीटरवरील अकोली पुलाजवळ बुधवारी (ता.११) मध्यरात्री घडली. बालाजी आश्रोबा औटी (वय २८), बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (३०) कृष्णा बालाजी गुट्टे (२८) व रोहन संजय राठोर (२७, रा. सर्व गंगाखेड तालुक्यातील) अशी मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com