Dog Bite Death: कुत्रा चावल्याने ४५ वर्षीय विजय तशीवाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू; शिरसगाव गावात हळहळ

शिरसगावमध्ये कुत्र्याच्या चावण्याने ४५ वर्षीय विजय तशीवाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू; वेळेवर व योग्य उपचारांवर प्रश्नचिन्ह
Tragic Loss: 45-Year-Old Man Succumbs After Dog Bite Incident in Kannad Taluka

Tragic Loss: 45-Year-Old Man Succumbs After Dog Bite Incident in Kannad Taluka

Sakal

Updated on

​कन्नड : तालुक्यातील शिरसगाव येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीचा पाळीव/भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विजय उत्तम तशीवाल (वय ४५, रा. शिरसगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरसगाव येथील रहिवासी विजय तशीवाल यांना राहत्या घरी सोमवारी (ता.१८) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कुत्र्याने गंभीर रित्या चावा घेतला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com