Selu News : कालव्यात बुडून १७ वर्षीय बांधकाम करणाऱ्या मुलाचा मृत्यू; सेलू तालुक्यातील सोनवटी येथील दुर्दैवी घटना
कुटुंबाची अर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने घराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा कालव्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
सेलू - कुटुंबाची अर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने घराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या बांधकामावर गेलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा निम्न दुधनाच्या डाव्या कालव्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.