youth drown in dheku river
sakal
वैजापूर - तालुक्यातील राहेगाव शिवारातील ढेकू नदीत शनिवारी सकाळी 22-23 वर्षीय तीन युवक उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहू लागले होते. यातील दोघे जण तात्काळ बाहेर पडले. तर एक जण मात्र नदीत बुडाला आहे. अजय पांडुरंग बोरकर (२२, रा. राहेगाव, ता. वैजापूर ) असे पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव आहे.