shankar gaikwad
sakal
अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील डावरगाव येथील तरुण शंकर अर्जुनराव गायकवाड (वय-40) वर्ष हा अंबड शहरातुन काम करून आपल्या गावाकडे जात असताना गावाच्या हाकेच्या अंतरावरील जालना -बिड महामार्गावरील घनसावंगीफाटया लगत उर्दू शाळेसमोरील पुलाजवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाने बुधवारी (ता. 17) सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान शंकर गायकवाड या बांधकाम मिस्तरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.