akash shelake
sakal
पाचोड - पंचवीस वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना पाचोड (ता. पैठण) येथील कल्याणनगर भागात शनिवारी (ता. १५) घडली असून आकाश सोमनाथ शेळके असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव आहे.