babusingh maher
sakal
गंगापूर: छत्रपत संभाजीनगर-पुणे महामार्गावर बुधवारी (ता. २६) झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. भाचीच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी हे दोघे दुचाकीवरून चाळीसगावला जाताना हा अपघात झाला.