Chakur Accident : शाळेत जाताना सात वर्षाच्या बालकाला कारची धडक, जागीच मृत्यु

सात वर्षाचा बालक शाळेत जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.
atharv gaikwad

atharv gaikwad

sakal

Updated on

चाकूर - उदगीर-लातूर रस्त्यावर आष्टा (ता.चाकूर) येथील सात वर्षाचा बालक शाळेत जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (ता.८) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com