Ghatnandur Accident : टेम्पोतून उडी मारल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

दौंडवाडी येथील शेतकरी टेम्पोतून शेतीमाल लातूरला विक्रीसाठी घेऊन जात असताना टेम्पोचे मागचे टायर फुटले आणि....
Dnyanoba Fad

Dnyanoba Fad

sakal

Updated on

घाटनांदूर - दौंडवाडी (ता. परळी) येथील शेतकरी टेम्पोतून शेतीमाल लातूरला विक्रीसाठी घेऊन जात असताना खानापूर पाटी (ता. रेणापूर) जवळ टेम्पोचे मागचे टायर फुटल्याने घाबरून एका शेतकऱ्याने टेम्पोतून उडी मारल्याने डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com