Ambad Accident आजी व नातवाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू

ट्रकच्या समोर चाललेल्या दुचाकीला ट्रॅकचा धक्का लागल्याने दुचाकीवरील आजी व नातू खाली पडल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडले गेले.
truck bike accident
truck bike accidentsakal
Updated on

अंबड - जालना जिल्हयातील अंबड शहरातील पाचोड नाका परिसरात सोमवारी (ता. 7) सायंकाळी पाच ते साडे पाच वाजेच्या दरम्यान ट्रकच्या समोर चाललेल्या दुचाकीला ट्रॅकचा धक्का लागल्याने दुचाकीवरील आजी व नातू खाली पडल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडले गेले. यामध्ये आजी व नातवाचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com