Parli Beed Road Accident: परळी-बीड मार्गावरील भीषण अपघातात आजोबांसह नात ठार
Road Accident: : परळी-बीड मार्गावरील पांगरीजवळ बुधवारी (ता. दहा) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात परळी तालुक्यातील जळगव्हाण गावचे सरपंच आणि त्यांची नात यांचा जागीच मृत्यू झाला.