Aurangabad Accident: कामावरून घरी परतताना काळाचा घाला! लिंबेजळगावजवळ भीषण अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी अंत, महामार्गावर मृत्यूचा थरार..

,Highway Accident Worker Death: लिंबेजळगावजवळ भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला भीषण धडक; दोन मजुरांचा जागीच मृत्यू, एकाची जीवासाठी झुंज, फरार चालकाचा पोलिसांकडून शोध
Hit-and-Run on Highway Leaves Two Workers Dead, One Seriously Injured

Hit-and-Run on Highway Leaves Two Workers Dead, One Seriously Injured

esakal

Updated on

-दिपक जोशी

लिंबे जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कंपनीतील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील पिट्टी कंपनीजवळ अहिल्यानगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर मंगळवारी (ता. १९) रात्री साडेनवू वाजेच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com