
Jalna Flood
sakal
अशोक चांगले
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील रुई येथील श्रीराम तांड्यावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळून गेला आहे. रस्ता व पुलाच्या सुविधाअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने तांड्यावरील तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला.