Ambad News : गोदावरी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; डोमलगाव येथील घटना

पोहता येत असताना तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाला.
dnyaneshwar kharad
dnyaneshwar kharadsakal
Updated on

अंकुशनगर - अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील दोन तरुण गोदावरी नदी काठी पोहायला गेले असता पोहणे झाल्यानंतर एक जण बाहेर आला, तर दुसरा पोहत असताना पाण्यात बुडाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता डोमलगाव गोदावरी नदी पात्रात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com