pranjal kadam

pranjal kadam

sakal

Kannad News : नदीत पडुन पुराच्या वाहून गेलेल्या चिमुकलीचा दुदैवी अंत

पुराच्या पाण्यात रविवारी वाहून गेलेली प्राजंल कदम हिचा मृतदेह मंगळवारी एन.डी.आर.एफ व महसूल विभागाच्या पथकाला नदीच्या पात्रात सापडला.
Published on

कन्नड - तालुक्यातील निपाणी येथील चिमन धडी नदीच्या पुराच्या पाण्यात रविवारी (ता. २८) वाहून गेलेली प्राजंल प्रकाश कदम (८) हिचा मृतदेह मंगळवारी (ता.३०) सांयकाळी साडेसहा वाजता एन.डी.आर.एफ व महसूल विभागाच्या पथकाला नदीच्या पात्रात सापडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com