Tuljapur Crime: तुळजापूरच्या भवानी रस्ता भागातील ३७ वर्षीय अविवाहित महिलेचा अकस्मात मृत्यू झाला. तुळजापूर पोलिसांनी हवालदार कामतकर यांच्या देखरेखीखाली मृत्यूची नोंद केली आहे.
तुळजापूर : येथील भवानी रस्ता भागात राहणाऱ्या ३७ वर्षीय अविवाहित महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.