Latur News: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या माता अन् बाळाचा मृत्यू
Latur Hospital: येथील उपजिल्हा रुग्णालयात मन्नथपूर (गव्हाण, ता. निलंगा) येथील महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याने सिझर करून लातूर येथे पुढील उपचारासाठी रेफर केले असता तेथे मातेचा मृत्यू झाला.
निलंगा : येथील उपजिल्हा रुग्णालयात मन्नथपूर (गव्हाण, ता. निलंगा) येथील महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याने सिझर करून लातूर येथे पुढील उपचारासाठी रेफर केले असता तेथे मातेचा मृत्यू झाला.