Aurangabad Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघात, दोन वाजता प्रवास, सायंकाळी लग्न; पण वाटेतच १६ वर्षीय मुलाचा अंत!

16-year-old boy dies in Scorpio accident Sambhajinagar: मावशीच्या लग्नाला जाताना स्कॉर्पिओ उलटली; १६ वर्षीय अभिषेकचा जागीच मृत्यू, चालक व दोन मुले किरकोळ जखमी
Wedding Trip Turns Fatal: 16-Year-Old Loses Life in Road Accident in Maharashtra

Wedding Trip Turns Fatal: 16-Year-Old Loses Life in Road Accident in Maharashtra

esakal

Updated on

-दिनेश शिंदे

चित्तेपिंपळगाव : टाकळी वैद्य (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ,चालकासह अन्य दोन मुले किरकोळ जखमी झाली आहेत. स्कॉर्पिओ जीप उलटल्याने हा अपघात घडला असून अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अभिषेक उद्धव काकडे (वय १६, वर्ष रा. वडखा, ता. छत्रपती संभाजीनगर) असे असून. अभिषेक हा आपल्या मावशीच्या लग्नानिमित्त मामाच्या गावी टाकळी वैद्य येथे आला होता. शनिवारी सायंकाळीचं मावशीचे लग्न सोहळा पार पडणार होता.मात्र लग्नघरातील आनंदाचे वातावरण काही क्षणांतच दुःखात बदलल्याने म्हस्के व काकडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com