Degloor Accident: देगलूरमध्ये भीषण अपघात; आई-पुत्राचा दुर्दैवी अंत, तेरवीवरून परतताना काळाचा घाला, मंगलमय घरात दुःखाचा डोंगर!

rural Maharashtra road accident claims two lives including elderly mother during treatment: तेरवीवरून परतणाऱ्या यंजपवार कुटुंबावर दुहेरी शोककळा; भीषण अपघातात आई-पुत्राचा मृत्यू, शहापूर गावात हळहळ
Double Tragedy in Degloor: Mother Dies in Hospital After Son Killed on Spot in Crash

Double Tragedy in Degloor: Mother Dies in Hospital After Son Killed on Spot in Crash

esakal

Updated on

-अनिल कदम

देगलूर : शोक व्यक्त करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावरच नियतीने काळाचा घाला घातल्याची हृदयद्रावक घटना देगलूर तालुक्यातील शहापूर येथे घडली. तेरवीच्या जेवणावरून परतताना झालेल्या भीषण अपघातात पंढरी गौराजी यंजपवार (वय ५५ ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई शेषाबाई गौराजी यंजपवार (वय ६८ ) यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या दुहेरी दुःखद घटनेने शहापूर गाव हळहळले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com