
जाफराबाद : आजारी असलेल्या सासूला सुलतानपूर येथे घेऊन जाणाऱ्या आय ट्वेन्टी कार जालना जिल्ह्यातील राजुर टेंभुर्णी रस्त्यावर गाडेगव्हाण फाट्याजवळ विहिरीत पडली. मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकाला जोराची धडक देत विहिरीत पडलेल्या कार मधील पाच जणांना जलसमाधी मिळाली आहे.