

Udgir–Nanded Highway Accident
esakal
-सचिन शिवशेट्टे
उदगीर : उदगीर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील एकूर्का रोड परिसरात रविवारी (ता. १० ) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.