मराठवाड्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या ! 

शेखलाल शेख
Friday, 2 October 2020

 

औरंगाबाद मराठवाड्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. बदल्यांचे आदेश गुरुवार (ता.१) रोजी महसुल व वन विभागाकडून काढण्यात आले. यामध्ये २२ उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या, पदस्थापना देण्यात आली तर एका अधिकाऱ्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. तर २७ तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदस्थापना देण्यात आली. - 

उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्या 

औरंगाबाद : मराठवाड्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. बदल्यांचे आदेश गुरुवार (ता.१) रोजी महसुल व वन विभागाकडून काढण्यात आले. यामध्ये २२ उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या, पदस्थापना देण्यात आली तर एका अधिकाऱ्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. तर २७ तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदस्थापना देण्यात आली. 

उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्या 

अधिकाऱ्याचे नाव    कार्यरत पदस्थाना.  बदलीनंतरची पदस्थापना 

 •  
 • निवृत्ती गायकवाड   निवास उपजिल्हाधिकारी, जालना.उपजिल्हा निवडणुक अधिकारी परभणी या रिक्तपदावर. 
 •  
 • शोभादेवी जाधव    उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई बीड उपजिल्हाधिकारी पुनर्वसन लातुर या रिक्तपदावर. 
 •  
 • केशव नेटके         उपविभागीय अधिकारी, जालना यांची निवासी उपजिल्हाधिकारी, जालना. 
 •  
 • संजय कुंडेटकर.  उपजिल्हाधिकारी सामान्य, परभणी.  उपविभागीय अधिकारी, बिलोली पदी नियुक्ती. 
 •  
 • सुचिता शिंदे उपविभागिय अधिकारी, परभणी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी, लातूरपदी नियुक्ती. 
 •  
 • कमलाकर फड नियुक्ती  प्रतिक्षेत- उपजिल्हाधिकारी रोहयो, हिंगोली 
 • मंदार वैद्य नियुक्ती प्रतिक्षेत उपजिल्हाधिकारी रोहयो, औरंगाबाद. 
 •  
 • माणिक आहेर विशेष भुसंपादन अधिकारी, बीड, उप विभागीय अधिकारी, वैजापुर नियुक्ती.  
 • नम्रता चाटे उपविभागीय अधिकारी पाटोदा, बीड.  यांची  उपविभागीय अधिकारी परळी, बीड नियुक्ती. 
 •  
 • शिवकुमार स्वामी उपविभागीय अधिकारी, भोकरदन, जालना निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद. 
 •  
 • सदाशिव पडदुणे उपजिल्हाधिकारी रोहयो, नांदेड यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर नियुक्ती.  
 •  
 • अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी रोहयो, हिंगोली यांची उपजिल्हाधिकारी रोहयो नांदेड नियुक्ती. 
 •  
 • महेश वडदकर उपविभागीय अधिकारी, हदगाव, यांची निवास उपजिल्हाधिकारी, परभणी येथे नियुक्ती. 
 •  
 • सचिन खल्लाळ निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड यांची विशेष भुसंपादन अधिकारी, नांदेड.  
 •  
 • प्रदीप कुलकर्णी उपजिल्हाधिकारी रोहयो, लातुर यांची निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड येथे नियुक्ती. 
 •  
 • संतोष राऊत. उपजिल्हा निवडणुक अधिकारी,लातूर यांची  निवासी उपजिल्हाधिकारी, बीड येथे नियुक्ती. 
 •  
 • दिपाली मोतीयळे उपजिल्हा निवडणुक अधिकारी,जालना यांची  जिल्हा पुर्नवसन अधिकारी, नांदेड येथे नियुक्ती. 
 •  
 • वर्षाराणी भोसले उपजिल्हाधिकारी रोहयो यांची विशेष भुसंपादन अधिकारी, औरंगाबाद येथे नियुक्ती. 
 •  
 • श्रीकांत गायकवाड उपजिल्हाधिकारी रोहयो, बीड. यांची उपविभागीय अधिकारी, माजलगाव येथे नियुक्ती. 
 •  
 • रामेश्‍वर रोडगे उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद यांची उपविभागीय अधिकारी, औरंगाबाद येथे नियुक्ती. 
 •  
 • शरद झाडके उपविभागीय अधिकारी, बिलोली यांची उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई येथे निवड. 
 •  
 • प्रशांत खेडेकर उपविभागीय अधिकारी, कळमनुरी यांची सध्याच्या पदावर ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ. 

औरंगाबाद जिल्ह्यात तहसिलदारांच्या बदल्या 
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड चे तहसिलदार रामेश्‍वर गोरे यांची उदगीर जि. लातुर तर बिलोली जि. नांदेडचे तहसिलदार विक्रम राजपुत यांची सिल्लोडच्या तहसिलदारपदी नियुक्ती झाली. नगरपालिका प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसिलदार राजाभाऊ कदम यांची आष्टी जि. बीडच्या तहसिलदारपदी नियुक्ती झाली. खुलताबादचे तहसिलदार राहुल गायकवाड यांची वैजापुर तर तहसिल कार्यालय अकृषक जिल्हाधिकारी कार्यालय येथील शितल राजपुत यांची फुलंब्रीच्या तहलसिलदारपदी नियुक्ती झाली. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of Deputy Collector Tehsildar range officers Marathwada news