Tribal Ashram School : अधिकारी ठोकणार आश्रमशाळेत मुक्काम; आदिवासी आश्रमातील सुविधांची आज रात्री करणार पाहणी
Tribal Development : आदिवासी आश्रमशाळेतील समस्यांची पाहणी करण्यासाठी १५ अधिकारी रात्री वेगवेगळ्या आश्रमशाळांमध्ये मुक्काम ठोकणार आहेत. आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी मेघना कावली मुलींच्या आश्रमशाळेत राहून स्थिती जाणून घेणार आहेत.
किनवट : आदिवासी आश्रमशाळेतील अडचणी जाणून घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील १५ अधिकारी शुक्रवारी (ता. सात) रात्री वेगवेगळ्या आश्रमशाळांत मुक्काम ठोकणार आहेत.