Tuljapur News : तीर्थक्षेत्राचे पालटणार रूपडे! तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास मंजुरी

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत शिखर समितीने मंगळवारी (ता. सहा) मान्यता दिली.
tuljapur
tuljapursakal
Updated on

तुळजापूर - तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत शिखर समितीने मंगळवारी (ता. सहा) मान्यता दिली. त्यामुळे तब्बल १ हजार ८०० कोटी रुपयांतून होणाऱ्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला असून या कामांमुळे तुळजापूर तीर्थक्षेत्राचे रुपडे पालटणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com