Tuljabhavani Temple Trust: पूरग्रस्तांच्या मदतीला धावली तुळजामाता; संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देणार

CM Relief Fund : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच परांडा येथे १ हजार साड्यांचे वाटप करून मंदिराने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
Tuljabhavani Temple Trust

Tuljabhavani Temple Trust

sakal

Updated on

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांना मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शनिवारी (ता.२७) घेतला आहे. दरम्यान, पूरग्रस्त महिलांसाठी १ हजार साड्यांचे वाटपही संस्थानतर्फे परांडा येथे करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com