Tuljapur News : ड्रग्ज प्रकरणी बदनामी थांबविण्याची ;तुळजापूरच्या पुजाऱ्यांची मागणी
Police Action : तुळजापूर शहरातील काही पुजाऱ्यांना ड्रग्ज प्रकरणात संलग्न ठरविण्यात आले आहे, पण त्यांना यासंबंधी मोठ्या प्रमाणावर बदनामी होऊ नये, अशी मागणी तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर कदम यांनी केली आहे.
तुळजापूर : ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांची बदनामी थांबवा, अशी मागणी केली जात आहे. तामलवाडी (ता. तुळजापूर) पोलिस ठाण्यात ड्रग्ज प्रकरणात गुन्हा नोंद झाला आहे.