

Tulja Bhavani Temple Incident: Complaint Against Police Not Accepted
Esakal
तुळजाभवानी मंदिरात पितळी गेटमधून प्रवेश देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मंदिर संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला तीन ते चार पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत सुरक्षा कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.