Child Beggars in Tuljapur : तुळजापूरला वाढले बाल भिक्षेकरी; तीन ते दहा वयोगट, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज
Rising Number of Child Beggars in Tuljapur : तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराजवळ तीन ते दहा वर्षांच्या बालकांना भिक्षा मागण्यासाठी उभं केलं जात आहे. हे बालक शिक्षण आणि सुरक्षिततेपासून दूर राहत असून त्यांचं बालपण उद्ध्वस्त होत आहे.
तुळजापूर : येथील तुळजाभवानी मातेच्या महाद्वाराजवळ गेल्या काही दिवसांपासून बाल भिक्षेकऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, तीन ते दहा वर्षे वयोगटातील या बालकांना पालक उभे करीत आहेत. या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.