
heavy rainfall
sakal
गौर,: रोजच्या आहारातील तुरीचे वरण यंदा गायब होणार आहे.तुरीच्या पांढऱ्या मुळ्या सततच्या पाऊसाने सडून अन्नपुरवठा बंद झाला. परिणामी कापूस व तुरीचे पीक हातचे गेले.त्यामुळे गरीब व शेतमजुरांना आपल्या शेतातील तूर, उडीद, मूग डाळीस मुकावे लागले आहे.