Turmeric Crop Crisis: हळद पीक जगविण्यासाठी विकतचे पाणी; एकरी खर्च १ लाख २० हजारांपार; हळदीसाठी टँकरने पाणी देण्याची वेळ

Drought Impac : मानवत तालुक्यातील सावळी येथील शेतकरी जगन्नाथ काळे यांना पावसाअभावी एक एकरातील हळद पीक जगविण्यासाठी विकतच्या टँकरने पाणी आणावे लागत आहे. एकरी खर्च एक लाख २० हजार रुपयांपुढे गेल्याने आणि पुढील तीन ते चार महिने पाण्याची गरज भासण्याची शक्यता आहे
A farmer in Sawali uses purchased tanker water to protect his turmeric crop from drought.

A farmer in Sawali uses purchased tanker water to protect his turmeric crop from drought.

esakal

Updated on: 

मानवत, : दुष्काळी परिस्थितीमुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले असून, पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सावळी येथील शेतकरी जगन्नाथ तुळशीराम काळे यांनी एक एकर क्षेत्रात हळदीची लागवड केली आहे. मात्र, पावसाअभावी हळद पीक जगविण्यासाठी त्यांना आता विकतच्या पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com